केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये ४१८ पदांची भरती

Spread the love

केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये ४१८ पदांची भरती

◆परीक्षा नाव : राष्ट्रीय संरक्षण ऍकॅडमी व नौदल ऍकॅडमी । परीक्षा २०२० ( NDA व NAI )

◆ एकूण पदे : ४१८

◆पात्रता :१२ वी उत्तीर्ण

◆ वयोमर्यादा : उमेदवाराचा जन्म ०२ जानेवारी २००१ ते ०१ जानेवारी २००४ दरम्यान झालेला असावा

◆ वेतनश्रेणी : सरकारी नियमानुसार परीक्षाशुल्क : जनरल / ओ . बी . सी . – १०० / एस . सी . / एस . टी . – ” फी माफी “

◆ अंतिम दिनांक : २८ / ०१ / २०२०

◆अर्जाची पद्धत : ऑनलाईन अर्ज

◆नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

◆अधिक माहिती :
   नोटिफिकेशन फॉर्मसाठी : http:bitly/2tlx57G

 ऑफिशियल वेबसाईट : https://www.upsc.gov.in ही वेबसाईट पहावी


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *