केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये १३४ पदांची भरती

Spread the love

केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये १३४ पदांची भरती

◆ पदाचे नाव : मेडिकल ऑफिसर / रिसर्च ऑफिसर / अँथ्रोपोलॉजिस्ट / असिस्टंट लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन ऑफिसर / असिस्टंट इंजिनियर आर्मामेंट / सायंटिस्ट बी / सिनियर डिव्हिजनल मेडिकल ऑफिसर / स्पेशियालिस्ट ग्रेड | |

◆  एकूण पदे : १३४

◆ पात्रता : संबंधित श्रेणीतून वैद्यकीय पदवी / मास्टर्स डिग्री / पदवीधर / इंजिनियरिंग मधून पदवी

◆ अनुभव : ०२ ते ०३ वर्षापर्यंत अनुभव असने आवश्यक
 ( प्रत्येक पदानुसार अनुभवाची विविधता )

◆  वयोमर्यादा : ३० / ३५ / ४० / ४५ वर्षा पर्यंत

◆  वेतनश्रेणी : १५ , ६०० ते ३९ , १०० / – प्रतिमाह

◆ परीक्षाशुल्क : जनरल / ओ . बी . सी . – २५ / एस . सी . / एस . टी . / अपंग / महिला – ” फी माफी “

◆ अंतिम दिनांक : _ _ _ १३ / ०२ / २०२० •

◆ अर्जाची पद्धत : ऑनलाईन अर्ज

◆ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

◆ अधिक माहिती :
नोटिफिकेशन फॉर्मसाठी
:-http://bit.ly/3aMmGhl ही वेबसाईट पहावी

 ऍप्लिकेशन फॉर्मसाठी
:-  http://bit.ly/2saoheo ही वेबसाईट पहावी

ऑफिशियल वेबसाईट :

https://www.upsc.gov.in ही वेबसाईट पहावी


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *