दहावी/ १० उत्तीर्ण | महाराष्ट्राचे पश्चिम मध्य रेल्वे मध्ये ६७४ पदांची भरती

Spread the love

महाराष्ट्राचे पश्चिम मध्य रेल्वे मध्ये ६७४ पदांची भरती

◆ पदाचे नाव : इलेक्ट्रिशियन / फिटर / वेल्डर / पेंटर / मॅसन / कार्पेन्टर / इलेक्ट्रॉनिक्स / प्लम्बर / ब्लॅकस्मिथ / वायरमन / COPA / मशिनिस्ट / टर्नर / लॅब असिस्टंट / Crane ऑपरेटर / ड्राफ्ट्स मन

◆ एकूण पदे : ६७४

◆  पात्रता : १० वी उत्तीर्ण / आय . टी . आय .

◆  वयोमर्यादा : १५ ते २४ वर्षे ( ०१ / ०२ / २०२० पर्यंत ) वयाची सूट : एस . सी . / एस . टी . – ०५ वर्षे ओ . बी . सी . – ०३ वर्षे

 ◆ वेतनश्रेणी : सरकारी नियमानुसार

◆ परीक्षाशुल्क : जनरल / ओ . बी . सी . – १७० / एस . सी . / एस . टी . / अपंग / महिला – ७० /

◆ अंतिम दिनांक : २८ / ०२ / २०२०

◆ अर्जाची पद्धत : ऑनलाईन अर्ज

◆ नोकरीचे ठिकाण : पश्चिम मध्य रेल्वे , कोटा

◆ अधिक माहिती :
नोटिफिकेशन फॉर्मसाठी :-
http://bit.ly/2UowWWW ही वेबसाईट पहावी

ऍप्लिकेशन फॉर्मसाठी:- http://bit.ly/35WrL2z ही वेबसाईट पहावी
 ऑफिशियल वेबसाईट :- https://www.wcr.indianrailways.gov.in ही वेबसाईट पहावी


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *