पश्चिम रेल्वे मध्ये ३५५३ पदांची भरती

Spread the love

पश्चिम रेल्वे मध्ये ३५५३ पदांची भरती

◆ पदाचे नाव : अप्रेन्टिस ( प्रशिक्षणार्थी )

◆एकूण पदे : ३५५३

◆पात्रता : १० वी उत्तीर्ण / संबंधित श्रेणीतून NCVT / SCVT

 ◆ वयोमर्यादा :१५ ते २४ वर्षे ( ०६ / ०२ / २०२० पर्यंत ) वयाची सूट : एस . सी . / एस . टी . – ०५ वर्षे ओ . बी . सी . – ०३ वर्षे

◆ वेतनश्रेणी : सरकारी नियमानुसार

●परीक्षाशुल्क : जनरल / ओ . बी . सी . – १०० / एस . सी . / एस . टी . / अपंग / महिला – ” फी माफी “

◆ अंतिम दिनांक : ०६ / ०२ / २०२०

◆अर्जाची पद्धत :  ऑनलाईन अर्ज

◆नोकरीचे ठिकाण : पश्चिम रेल्वे

◆ अधिक माहिती :

 नोटिफिकेशन फॉर्मसाठी

http://bit.ly/2TIABcf
ही वेबसाईट पहावी

ऑफिशियल वेबसाईट :
https://www.rrc-wr.com ही वेबसाईट पहावी


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *