पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये ९७ पदांची भरती

Spread the love

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये ९७ पदांची भरती

 • पदाचे नाव : ब्लड बँक टेक्निशिअन / ब्लड बँक कॉन्सिलर / मेडिकल सोशल वर्कर ब्लड बँक / डाटा एन्ट्री ऑपरेटर / डायलेसिस टेक्निशिअन / फार्मासिस्ट / एक्स – रे टेक्निशिअन / GNM स्टाफ नर्स / लॅब टेक्निशिअन / पुरुष कक्ष मदतनीस / स्त्रीकक्ष मदतनीस

• एकूण पदे : ९७

पात्रता : बी . एससी / DMLT / एम . एस . डब्ल्यू . / १२ वी उत्तीर्ण / १० वी उत्तीर्ण / डायलेसिस कोर्स / बी . फार्म / एक्स – रे टेक्निशियन कोर्स / GNM किंवा बी . एससी ( नर्सिंग ) / ७ वी उत्तीर्ण

 • वयोमर्यादा : सरकारी नियमानुसार

● वेतनश्रेणी : १७ , १०० पासून २४ , ८९८ / – पर्यंत प्रतिमाह ( प्रत्येक पदानुसार वेतवाची विविधता )

 • अंतिम दिनांक : २३ / १२ / २०१९

● अर्जाची पद्धत :ऑफलाईन अर्ज

● अर्ज पाठवण्याचा पत्ता : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील चाणक्य प्रशासकीय कार्यालय शेजारी मधील हॉलमध्ये

नोकरीचे ठिकाण : पिंपरी

 • अधिक माहिती : नोटिफिकेशन फॉर्मसाठी http://bit.ly/38Buz7N
ही वेबसाईट पहावी

 ऑफिशियल वेबसाईट : https://www.pcmcindia.gov.in
 ही वेबसाईट पहावी


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *