पोलीस मध्ये १८४७ पदांची भरती महाराष्ट्र| polic bharti 2019

Spread the love

पोलीस मध्ये १८४७ पदांची भरती महाराष्ट्र
◆ पदाचे नाव : जिल्हा पोलीस शिपाई चालक / लोहमार्ग पोलीस शिपाई चालक / राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई

 ◆ एकूण पदे : १८४७

◆ पात्रता : १२ वी उत्तीर्ण

 ◆ वयोमर्यादा :
पोलीस शिपाई चालक :- 18 ते 28 (31/12/2019 पर्यंत)
 सशस्त्र पोलीस शिपाई:- ( 18/12/2019 पर्यत)
वयाची सूट मागासवर्गीय 5 वर्षे

◆वेतनश्रेणी:- सरकारी नियमानुसार

◆परिक्षाशुल्क :- खुला वर्ग :- 450 रु
मागास वर्ग/ अनाथ मुले :- 350 रु

◆ अंतिम तारीख 22/12/2019

◆अर्ज पद्धती :- ऑनलाइन

◆नौकरीचे ठिकाण :-संपूर्ण महाराष्ट्र

◆अधिक माहिती ऑफिशिअल वेबसाईट :- www.mahapolic.gov.in


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *