बृहन्मुंबई मध्ये २८ पदांची भरती | पोलिस आयुक्त

Spread the love

पोलीस आयुक्त , बृहन्मुंबई मध्ये २८ पदांची भरती

◆ पदाचे नाव : विधी अधिकारी

◆ एकूण पदे : पात्रता : मान्यताप्राप्त  विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर

◆अनुभव :वकिली व्यवसायाचा किमान ०५ वर्षांचा अनुभव असने अनिवार्य

◆ वयोमर्यादा : ६० वर्षे ( ३१ / १२ / २०१९ पर्यंत )

◆ वेतनश्रेणी : २० , ००० / – प्रतिमाह दूरध्वनी व प्रवास खर्च – ३ , ००० / – प्रतिमाह

 ◆ अंतिम दिनांक : २५ / ०१ / २०२०

 ◆ अर्जाची पद्धत : ऑफलाईन अर्ज

◆अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त , मुंबई , डी . एन . रोड , क्रॉफर्ड मार्केटसमोर , मुंबई ४०० ००१

◆ नोकरीचे ठिकाण : मुंबई

 ◆ अधिक माहिती :

नोटिफिकेशन फॉर्मसाठी :-  http://bit.ly/2ZYPca9
ही वेबसाईट पहावी

◆  ऑफिशियल वेबसाईट : https://www.mumbaipolic.in ही वेबसाईट पहावी


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *