भारतामधील विविध कार्यक्षेत्रातील पहिले व्यक्ती

Spread the love


अ.क्र
पहिले व्यक्ती
नाव
1.
भारताचे पहिले राष्ट्रपती
डॉ. राजेंद्रप्रसाद
2. भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
3. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू
4. भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल
5. लोकसभेचे पहिले सभापती ग.वा.मावळणकर
6. राज्यसभेचे पहिले सभापती डॉ. सर्वोपल्ली राधाकृष्णन
7. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी
8. आय.सी.एस. परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय सुरेंद्रनाथ बॅनर्जी
9. भारतातील पहिले आय.सी.एस. अधिकारी सत्येद्रनाथ टागोर
10. नोबेल परितोषिक मिळविणारे पहिले भारतीय रविंद्रनाथ टागोर
11. रेमन मॅगासेसे पुरस्कार मिळविणारे पहिले भारतील आचार्य विनोबा भावे
12. इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय मिहीर सेन
13. भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा
14. एव्हरेस्टवर सर्वप्रथम पाऊल ठेवणारा तेनसिंग नोर्क
15. प्राणवायूशिवाय एव्हरेस्ट शिखर सर करणारा फु-दोरजी
16. सर्वोच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश न्या. हिरालाल कानिया
17. भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय सी. राजगोपालाचारी
18. भौतिकशास्त्रात नोबेल परितोषिक मिळविणारे पहिले भारतीय सी.व्ही.रमन
19. अर्थशास्त्रातील नोबेल परितोषिक मिळविणारे पहिले भारतीय डॉ. अमर्त्यकुमार सेन
20. पहिला मोगल सम्राट बाबर
21. पहिला ब्रिटिश गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज
20. पहिला ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग
21. स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी
22. RBI चे पहिले गव्हर्नर सी.दी.देशमुख
23. पहिले वैमानिक जे.आर.बी.टाटा
24. पहिले मुस्लिम राष्ट्रपती डॉ.झाकीर हुसेन
25. पहिले दलित राष्ट्रपती के. आर. नारायण
26. पदावर असणारा मृत्यू पावलेला राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन
27. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल
28. भारताचे पहिले शीख राष्ट्रपती गॅंनेझैल सिंग
29. भारताचे पहिले शीख पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *