भारतीय सैन्य मध्ये ५६ पदांची भरती

Spread the love

भारतीय सैन्य मध्ये ५६ पदांची भरती

◆ पदाचे नाव : NCC स्पेशल एंट्री ( पुरुष ) / NCC स्पेशल एंट्री ( महिला )

◆  एकूण पदे : 56

◆ पात्रता : पदवीधर / NCC मध्ये ०२ वर्षे कार्यरत / Ncc प्रमाणपत्र

◆ वयोमर्यादा : जन्म ०२ जुलै १९९५ ते ०१ जुलै २००१ दरम्यान झालेला असावा.

◆ वेतनश्रेणी : ५६ , १०० पासून २ , ५० , ००० / – पर्यंत प्रतिमाह ( पदानुसार वेतनाची विविधता )

◆ अंतिम दिनांक : ०६ / ०२ / २०२०

 ◆ अर्जाची पद्धत : ऑनलाईन अर्ज

◆ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

◆ अधिक माहिती :

◆  नोटिफिकेशन फॉर्मसाठी http://bitly/2Qzzni4 ही वेबसाईट पहावी

 ◆ ऑफिशियल वेबसाईट : https://.www.indianarmy.nin.in ही वेबसाईट पहावी


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *