महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये ७४ पदांची भरती

Spread the love

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये ७४ पदांची भरती

◆पदाचे नाव : दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर / न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग

◆ परीक्षा नाव : दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२०

 ◆ एकूण पदे : ७४

◆ पात्रता : विधी शाखेतील पदवी

 • अनुभव : अनुभव आवश्यक

 ◆वयोमर्यादा : १ . नविन विधी पदवीधर २१ ते २५ वर्षे ( ०१ / ०१ / २०२० पर्यंत ) वयाची सूट : मागासवर्गीय – ०५ वर्षे २ . वकील , ऍटर्नी किंवा अधिवक्ता २१ ते ४० वर्षे ( ०१ / ०१ / २०२० पर्यंत ) वयाची सूट : मागासवर्गीय – ०५ वर्षे ३ . सेवा कर्मचारी २१ ते ५० वर्षे ( ०१ / ०१ / २०२० पर्यंत ) वयाची सूट : मागासवर्गीय – ०५ वर्षे

◆ वेतनश्रेणी : २७ , ७०० ते ४४ , ७७० / – प्रतिमाह

◆ परीक्षाशुल्क :.
अमागास – ३७४ / मागासवर्गीय – २७४ /

 ◆ अंतिम दिनांक : २३ / ०१ / २०२०

◆ अर्जाची पद्धत : ऑनलाईन अर्ज

◆नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

◆ अधिक माहिती : नोटिफिकेशन फॉर्मसाठी http://bit.ly/2uaOLiH  ही वेबसाईट पहावी

◆ ऑफिशियल वेबसाईट : https://www.mpsc.gov.in ही वेबसाईट पहावी


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *