महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये ४७ पदांची भरती

Spread the love

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये ४७ पदांची भरती

◆  पदाचे नाव : १ ) आयुक्त मत्स्यव्यवसाय / प्रकल्प व्यवस्थापक , दापचरी , गट अ
२ ) मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी , मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी / अभिरक्षक , प्रशिक्षण व विस्तार अधिकारी ( तांत्रिक ) , गट ब

◆ एकूण पदे : ४७

◆  पात्रता : मत्स्य विज्ञान पदवी / केंद्रीय मत्स्यपालन शिक्षण संस्था पदवी

◆ वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे ( ०१ / ०६ / २०२० पर्यंत ) वयाची सूट : एस . सी . / एस . टी . – ०५ वर्षे _ _ ओ . बी . सी . – ०३ वर्षे

◆ वेतनश्रेणी : १ ) आयुक्त मत्स्यव्यवसाय / प्रकल्प व्यवस्थापक दापचरी , गट अ ५६ , १०० ते १ , ७७ , ५०० / – प्रतिमाह
 २ ) मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी , मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी / अभिरक्षक , प्रशिक्षण व विस्तार अधिकारी ( तांत्रिक ) , गट ब ४१ , ८०० ते १ , ३२ , २०० / – प्रतिमाह

◆  परीक्षाशुल्क : अमागास – ३७४ /

◆ अर्जाची पद्धत : ऑनलाईन अर्ज

◆नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

◆  अधिक माहिती :
◆१ . नोटिफिकेशन फॉर्मसाठी
 http://bit.ly/38Vg6CW ही वेबसाईट पहावी

२ . नोटिफिकेशन फॉर्मसाठी
http://bit.ly/2vDIdbn ही वेबसाईट पहावी

ऑफिशियल वेबसाईट :
https://www.mpsc.gov.in ही वेबसाईट पहावी


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *