वेस्ट सेंट्रल रेल्वे मध्ये १२७३ पदांची भरती

Spread the love

वेस्ट सेंट्रल रेल्वे मध्ये १२७३ पदांची भरती

◆ पदाचे नाव : अप्रैटिस

◆ एकूण पदे : १२७३

◆पात्रता : १० वी उत्तीर्ण / संबंधित श्रेणीतून आय . टी .

◆ वयोमर्यादा : १५ ते २४ वर्षे ( ०१ / ०१ / २०२० पर्यंत )
वयाची सूट : एस . सी . / एस . टी . – ०५ वर्षे ओ . बी . सी . – ०३ वर्षे

◆ वेतनश्रेणी : सरकारी नियमानुसार

◆ परीक्षाशुल्क : जनरल / ओ . बी . सी . – १०० + ७० + १८ % GST एस . सी . / एस . टी . / अपंग / महिला – ७० + १८ % GST अंतिम दिनांक : १४ / ०२ / २०२०

◆ अर्जाची पद्धत : ऑनलाईन अर्ज

◆ नोकरीचे ठिकाण : जबलपूर

नोटिफिकेशन फॉर्मसाठी:
 http://bit.ly/2NquESU
ही वेबसाईट पहावी

ऑफिशियल वेबसाईट:
https://www.wcr.indianrailways.gov.in ही वेबसाईट पहावी


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *