10 उत्तीर्ण मध्य रेल्वे मध्ये २१ पदांची भरती|

Spread the love

मध्य रेल्वे मध्ये २१ पदांची भरती

 पदाचे नाव : स्पोर्ट्स कोटा

• एकूण पदे : २१ पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी / १२ वी उत्तीर्ण / १० वी उत्तीर्ण / आय . टी . आय .

 • वयोमर्यादा :• १८ ते २५ वर्षे ( ०१ / ०१ / २०२० पर्यंत ) वयाची सूट : एस . सी . / एस . टी . – ०५ वर्षे _ ओ . बी . सी . – ०३ वर्षे

● वेतनश्रेणी : सरकारी नियमानुसार

 • परीक्षाशुल्क : जनरल / ओ . बी . सी . – ५०० / एस . सी . / एस . टी . / माजी – सैनिक / अपंग / महिला / अल्पसंख्यांक / EBC – २५० / _

● अंतिम दिनांक : ३१ / १२ / २०१९

• अर्जाची पद्धत : ऑनलाईन अर्ज

• नोकरीचे ठिकाण :  मुंबई

 • अधिक माहिती :-• अधिक माहिती : नोटिफिकेशन फॉर्मसाठी http://bit.ly/2srzUxZ ही वेबसाईट पहावी.

ऑफिशियल वेबसाईट : https://www.cr.indianrailways.gov.in 
ही वेबसाईट पहावी

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *