GK

भारत-बांग्लादेश यांच्यादरम्यान भू आणि किनारी जलमार्ग जोडणी करार

बांग्लादेशातील छत्तोग्राम आणि मोंगला ही दोन बंदरे वाहतुकीसाठी भारतास वापरता येणार. भारतातील धुब्रीन आणि बांग्लादेशातील पांगावनीन (Pangaonin) या बंदरांमधून व्यापारी वाहतुकीसाठी भूजल वाहतूक आणि व्यापार प्रोटोकॉलवर (Protocol on Inland Water Transit & Trade – PIWTT) स्वाक्षरी. बंदरांबाबतचे इतर करारविषयी माहिती –i) आसाममधील करीमगंज आणि बांग्लादेशमधील अशुगंज या बंदरांचा व्यापारासाठी समावेश. उभय देशांना एकमेकांची बंदरे व्यापारासाठी वापरता येणार.ii) भारतातील कोलकाता आणि हल्दिया …

भारत-बांग्लादेश यांच्यादरम्यान भू आणि किनारी जलमार्ग जोडणी करार Read More »

RBI कडून कर्जविषयक सार्वजनिक रजिस्ट्रीची स्थापना

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्जविषयक माहितीची सार्वजनिक डिजिटल रजिस्ट्री नोव्हेंबर 2018 पासून चालू केली आहे. या रजिस्ट्रीमध्ये कर्ज घेणार्‍या व्यक्ती व कंपन्यांची कर्जविषयक माहिती सार्वजनिक केली जाईल. भारतीय अर्थव्यवस्थेतील बुडीत कर्ज्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर PCRची स्थापना करण्याचा निर्णय महत्वपूर्ण आहे. PCR ही कर्जदाराविषयी वैध व बारीकसारीक सखोल माहिती असलेली डिजिटल रजिस्ट्री आहे. या रजिस्ट्रीमध्ये पुढील माहिती समाविष्ट असेल.कर्जदाराची (Borrowers) सखोल माहिती.मुद्दाम …

RBI कडून कर्जविषयक सार्वजनिक रजिस्ट्रीची स्थापना Read More »