UPSC STUDY

RRB QUESTION PAPER’S

RRB Question Set 2 भूगोलवरील प्रश्न : 1. अवकाशातील तार्‍यांच्या समूहाला —– म्हणतात. आकाशगंगा  दीर्घिका  तेजोमेघ   तारकामंडल उत्तर : आकाशगंगा 2. अमावस्या व पोर्णिमेला येणार्‍या भरतीस —– म्हणतात.  भांगाची भरती उधानाची भरती  ध्रुवीय भरती  विषुववृत्तीय भरती उत्तर : उधानाची भरती  3. रिश्टर हे —– तीव्रता मोजण्याचे एकक आहे.  भूपट्ट निर्मिती  ज्वालामुखी भूकंप  मंद हालचाली …

RRB QUESTION PAPER’S Read More »

पंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती

ग्रामप्रशासन भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक/पितामह म्हणून लॉर्ड रिपनला ओळखले जाते. लॉर्ड रिपनने भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 12 मे 1882 रोजी केला. स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे पहिले राज्य-राजस्थान स्वीकार –2 ऑक्टोंबर 1959 स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे दुसरे राज्य – आंध्रप्रदेश स्विकार –1 नोव्हेंबर 1959 पंचायतराज स्विकारणारे नववे राज्य – महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थेला पंडित नेहरू यांनी पंचायतराज हे नाम दिले. …

पंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती Read More »

महाधिवक्ता बद्दल संपूर्ण माहिती

राज्य सरकार आणि राज्यपाल यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी भारतीय कलम 165 नुसारच एक महाधिवक्त्याचे पद निर्माण केलेले आहे. हा महाधिवक्ता राज्य सरकारचा वकील म्हणूनदेखील काम करतो. या महाधिवक्त्याला अनेक वैधानिक स्वरूपाचे कार्य पार पाडावी लागतात. त्यामुळे महाधिवक्याला घटक राज्याचा प्रथम कायदा अधिकारी म्हणून ओळखले जाते. अशा महाधिवक्त्याची नेमणूक पुढीलप्रमाणे केली जाते- 1. नेमणूक महाधिवक्त्याची नेमणूक …

महाधिवक्ता बद्दल संपूर्ण माहिती Read More »

महालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती

महालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती केंद्र सरकार आणि घटकराज्य सरकार यांचे हिशोब तपासण्यासाठी उद्देशाने भारतीय घटना कलम 148 ते 151 नुसार महालेखा परीक्षकाचे पद निर्माण केलेले आहे. या महालेखापालाचे पद देखील महत्वाचे व जबाबदारीचे पद असते. 1. नेमणूक महालेखापरीक्षकाची नेमणूक देशाचे राष्ट्रपती करतात. महालेखापरीक्षकाला आपले पदग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतीसमोर विशिष्ट स्वरुपात शपथ घ्यावी लागत असते. राष्ट्रपतीच्या मते …

महालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती Read More »

राष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती

                                                                                  राष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती भारतीय संसद ही लोकसभा व राज्यसभा व राष्ट्रपती मिळून तयार …

राष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती Read More »

गटविकास अधिकारी (B.D.O) बद्दल संपूर्ण माहिती

                                गटविकास अधिकारी (B.D.O) बद्दल संपूर्ण माहिती पंचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो. गटविकास अधिकार्‍याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते तर त्याची नेमणूक महाराष्ट्र शासन करते. गटविकास अधिकारी हा वर्ग 1 व वर्ग 2 दर्जाचा अधिकारी असतो. गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी असतो. गटविकास अधिकारी …

गटविकास अधिकारी (B.D.O) बद्दल संपूर्ण माहिती Read More »

नगरपरिषद-नगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती

10,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात नगर परिषदेची स्थापना केली जाते. नगरपरिषदेचे अ,ब,क असे तीन वर्ग करण्यात आले आहेत. 10,000 ते 30,000 लोकसंख्येसाठी ‘क’ वर्ग नगरपरिषद, 30,000 ते 75,000 लोकसंख्येसाठी ‘ब’ वर्ग नगरपरिषद तर 75,000 पेक्षा जास्त लोकसंख्येसाठी ‘अ’ वर्ग नगरपरिषद असते. नगर परिषदेवर प्रौढ मतदान पद्धतीने उमेदवार निवडून दिले जातात. नगर परिषदेवर प्रौढ मतदान पद्धतीने उमेदवार निवडून दिले जातात. नगर परिषेदेवरील सदस्यास ‘नगरसेवक’ म्हणतात. नगरसेवेकातून एकाची नगराध्यक्ष व एकाची उपनगराध्यक्ष म्हणून …

नगरपरिषद-नगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती Read More »

महानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती

                                 महानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती 3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात महानगरपालिका अस्तित्वात येऊ शकते. महानगरपालिकेच्या निवडणुका दर पाच वर्षानी होतात. महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या सदस्यापैकी एक महापौर तर एक उपमहापौर निवडला जातो. महापौराचा कालावधी 2.5 वर्षाचा असतो. महानगर पालिकेतील निवडून आलेल्या सदस्यांना ‘नगरसेवक’ म्हणतात. महापौरास शहरातील प्रथम …

महानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती Read More »

चालू घडामोडी (18 ऑक्टोबर 2019)

18 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (18 ऑक्टोबर 2019) ब्रिटन व युरोपीय महासंघाची नव्या ब्रेग्झिट करारावर सहमती : 28 सदस्यांच्या युरोपीय महासंघातून ब्रिटनने 31 ऑक्टोबरच्या मुदतीत बाहेर पडण्यासाठी नव्या ब्रेग्झिट करारावर आपली सहमती झाली असल्याचे ब्रिटन आणि युरोपीय महासंघाने जाहीर केले. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या कराराचे उत्कृष्ट करार म्हणून स्वागत केले; तर युरोपीय महासंघाचे …

चालू घडामोडी (18 ऑक्टोबर 2019) Read More »