भारतीय सैन्य 133rd टेक्निकल पदवीधर कोर्स – जुलै 2021

Spread the love

कोर्सचे नाव – 133rd  टेक्निकल पदवीधर कोर्स – जुलै 2021

टोटल जागा – 40

पदाचे नाव व तपशील –

1 सिव्हिल/बिल्डिंग कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी 11
2 मेकॅनिकल आर्किटेक्चर 03
3 इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स 04
4 कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग/कॉम्प्युटर टेक्नोलॉजी/ M. Sc. (कॉम्प्युटर सायन्स) 09
5 IT 03
6 इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन 02
7 टेलिकम्युनिकेशन 01
8 इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन 01
9 सॅटेलाईट कम्युनिकेशन 01
10 एरोनॉटिकल एरोस्पेस/एव्हिओनिक्स 03
11 ऑटोमोबाइल 01
12 टेक्सटाइल 01

टोटल जागा 40

शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

वयाची अट: जन्म 02 जुलै 1994 ते 01 जुलै 2001 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 मार्च 2021 (03:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification): पहा

ऑनलाइन अर्ज – इथे दाखल करा 

कृपया व्हाट्सएप्प ग्रुप वर शेयर करा🙏

 


Spread the love