maharashtra Bank Recruitment for 360 pots | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ३६० पदांची भरती

Spread the love

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ३६० पदांची भरती

◆ पदाचे नाव :-  नेटवर्क अँड सेक्युरिटी ऍडमिनिस्ट्रेटर्स / डाटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर / सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेटर / प्रोडक्शन सपोर्ट इंजिनियर / ई – मेल ऍडमिनिस्ट्रेटर / बिझनेस ऍनालिस्ट / Generalist ऑफिसर ॥ / Generalist ऑफिसर

◆ एकूण पदे : – ३५०

◆ पात्रता :- कोणत्याही शाखेची पदवी /बी.ई. / बी.टेक./ एम.एससी ( कॉम्पुटर सायन्स )/एम.सी.ए .

◆अनुभव : ०२ ते ०५ वर्षापर्यंत अनुभव असने आवश्यक ( प्रत्येक पदानुसार अनुभवाची विविधता )

◆वयोमर्यादा :-
१.Generalist ऑफिसर । – ३८ वर्षे (०१/०४/२०१९ पर्यंत ) वयाची सूट :- एस.सी./एस . टी . – ०५ वर्षे ओ . बी . सी . – ०३ वर्षे

२.इतर पदे – ३५ वर्षे ( ०१ / ०४ / २०१९ पर्यंत ) वयाची सूट : एस.सी ./एस .टी .- ०५ वर्षे ओ.बी.सी . – ०३ वर्षे

◆ वेतनश्रेणी : –
१ .Generalist ऑफिसर । – ४२ , ०२० ते ५१ , ४९० / – प्रतिमाह

 २.इतर पदे :-३१,७०५ते४५ , ९५०/- प्रतिमाह

◆ परीक्षाशुल्क :- जनरल/ओ.बी.सी./EWS – ११८०/एस.सी./एस.टी . – ११८/अपंग-“फी माफी “

◆ अंतिम दिनांक :-३१/१२/२०१९

◆ अर्जाची पद्धत :-ऑनलाईन अर्ज

◆अधिक माहिती:-

 नोटिफिकेशन फॉर्मसाठी http://bit.ly2PbDuFc http : //bit.ly2PbDuFc

ऑफिसीअल वेबसाईट :- http://bankofmaharastra.in


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *