पंजाब नॅशनल बँकेत शिपाई पदाची भरती – पहा सविस्तर

Spread the love

💁‍♂️ पंजाब नॅशनल बँकेत शिपाई पदाची भरती – पहा सविस्तर

🧐 एकूण पदे – 16 पदे

😱 पदाचे नाव – शिपाई

🎓 शैक्षणिक पात्रता – (i) केवळ 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन

👨‍🦳 वयाची अट – 01 जानेवारी 2021 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

👤 नोकरी ठिकाण – कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, सातारा, उत्तर गोवा, & दक्षिण गोवा

📍 अर्ज मिळण्याचे ठिकाण – संबंधित पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेतुन घ्यावे असे सांगण्यात आले आहे

🌎 अर्ज पाठविण्याचा पत्ता – मंडळ प्रमुख, पंजाब नशनल बँक, मंडळ कार्यालय: कोल्हापूर, 917/ 20-20-ए, पहिला मजला, ओबीसी टाॅवर, वैशाली हॉटेल समोर, एफ. सी. रोड, पुणे, महाराष्ट्र – 411004

⏲️ अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 06 मार्च 2021 (05:00 PM)

📃 सविस्तर जाहिरात पहा PDF – bit.ly/2NEgNv4     

🔖 जॉब अपडेट महत्वाचे आहे – आपण इतरांना देखील शेअर करा

 


Spread the love