[SSC] स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये MTS पदासाठी मेगा भरती

Spread the love

परीक्षेचे नाव Name of Examination: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) परीक्षा 2020 Multi Tasking (Non-Technical) Staff Examination 2020
पोस्ट नाव Post Name: मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ Multi Tasking (Non-Technical) Staff
शैक्षणिक पात्रता (अहर्ता): 10 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य शिक्षण.
वयाची पात्रता: 01 जानेवारी 2021 रोजी 18 ते 25 वर्षे/18 ते 27 वर्षे पूर्ण असले पाहिजे.
SC/ST:05 वर्षे सूट
ओबीसी :03 वर्षे सूट
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत All India.
फी Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
अर्ज भरण्याची अंतिम दिनांक:- 21 मार्च 2021 (11:30 PM) वाजे पर्यंत.
परीक्षाचे दिनांक :
Tier-I (CBT): 01 ते 20 जुलै 2021 दरम्यान
Tier-II (Descriptive Paper): 21 नोव्हेंबर 2021 दरम्यान

Official वेबसाइट इथे पहा

जाहिरात Official Website इथे पहा 

Online अर्ज करा येथे क्लिक करा

गरजू विद्यार्थी पर्यंत शेयर करा🙏🙏🙏🙏🙏🙏


Spread the love